राज्यातील प्रमुख ग्राम विकास मुख्य मंत्रीमंडळ




![member]()
मुख्य कार्यकारी अधिकारी
मा संजीता महापात्र
![member]()
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
मा.बाळासाहेब बायस
![member]()
गटविकास अधिकारी पं.स.अचलपूर
श्री .सुधीर म.अरबट
![member]()
सरपंच
श्री. अमिताप बळीराम सोनारे
![member]()
उपसरपंच
श्री. रवींद्र गणपत येवले
![member]()
ग्रामपंचायत अधिकारी
कु.के.जे.मार्को
![member]()
मुख्य कार्यकारी अधिकारी
मा संजीता महापात्र
![member]()
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
मा.बाळासाहेब बायस
![member]()
गटविकास अधिकारी पं.स.अचलपूर
श्री .सुधीर म.अरबट
![member]()
सरपंच
श्री. अमिताप बळीराम सोनारे
![member]()
उपसरपंच
श्री. रवींद्र गणपत येवले
![member]()
ग्रामपंचायत अधिकारी
कु.के.जे.मार्को
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
सदस्य/सदस्या
वैशाली कैलास वाढवे
![]()
सदस्य/सदस्या
सौ. गीता मनोहर येवले
![]()
सदस्य/सदस्या
सौ. संगीता बन्सीलाल मोरे
![]()
सदस्य/सदस्या
सौ. सविता दिपक काळे
![]()
सदस्य/सदस्या
सौ. शेवंती सुरेश अखंडे
![]()
सदस्य/सदस्या
श्री. रामेश्वर शेका धांडेकर
![]()
सदस्य/सदस्या
श्री.महेश सतीष अजनेरीया
![]()
सदस्य/सदस्या
श्री.सतीष रतिराम तोटे
![]()
ग्रामपंचायत कर्मचारी
श्री.शेरू हरी मावस्कर
![]()
पाणीपुरवठा कर्मचारी
श्री. अर्जुन सीताराम कास्देकर
![]()
संगणक परिचालक
श्री.पी.बी.सावळे
आमचे इंस्टाग्रामवरील क्षण
माझी स्वच्छआदर्श पंचायत
आपातकालीन सेवा
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत उपातखेडा हे गाव पंचायत समिती अचलपूर पासून १२ कि.मी. अंतरावर असलेले गाव आहे या गावामध्ये ग्रामपंचायत १ मे १९६६ साली स्थापना झाली असून या आधी या गावतील कारभार हा ग्रामपंचायत परसापूर येथून सुरु होता.या गावामध्ये अंतर्गत पायविहीर,जांभळा,खतीजापूर आणि रज्जाकपूर(उजाड) हि गावे सामाविष्ठ आहेत आणि या चारही गावाचे असे वेगळे विशीष्ट आहे. उपातखेडा ग्रामपंचायत १३ व्या वित्त आयोगा मधून सन २०१०-११ या वर्षी भव्यदिव्य इमारत बांधकाम झालेले आहे. ग्रामपंचायतला लागूनच जि.प. उच्च प्राथमिक शाळा व लगेच अंगणवाडी केंद आहे. पायविहीर या गावामध्ये इटरपिटेशन सेटर उभारलेले आहे यामध्ये विवध प्रकारचे प्रशिक्षण तसेच कार्यशाळा असतात. या ठिकाणी आता पर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये लाभले विभागीय आयुक्त साहेब,विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती जिल्हाधिकारी साहेब,जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती यांनी भेटी दिलेल्या आहेत. उपातखेडा आणि खतीजापूर या दोन्हीच्या मधोमध असलेले निसर्गरम्य खतीजापूर धरण अगदी मनाला मोहक करते धरणाच्या पायथ्याशी थोडावेळ उभा राहून पाहिल्या वर मन अगदी प्रसन्न आणि शांत वाटते. उपातखेडा आणि जांभळा या गावा लगतच असलेले स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान या मध्ये असलेली विविध वन औषधी, रंगबिरंगी फुलाची झाडे,फुलपाखरे झाडावर फिरणारे पक्षी या उद्यानाचे सौदर्य दर्शविते.
- उपातखेडा या गावामध्ये मा.मुख्यमंत्री मा. श्री.देवेन्द्र्जी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री असतांना सन २०१७-१८ या वर्षामध्ये त्यांनी राबिलेले VSTF (Village Social Transformation Foundation) माहाराष्ट ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊडेशन हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वांगीन विकास साधण्यासाठी राबविलेल गेलेले अभियाना मध्ये उपातखेडा समाविष्ट होती.
- ISI 9001:2015 हे मानांकन म्हणजे गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे जागतिक प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत उपातखेडाने मिळवलेले आहे.त्या ग्रामपंचायतीचे काम अधिक शिस्तबद्ध,दर्जेदार आणि नागरीकाभिमुख असल्याचे समजल्या जाते.
- या ग्रामपंचायत मध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत उपातखेडा मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
1966
- एकूण लोकसंख्या :
2403
- एकूण पुरुष :
0
- एकूण महिला :
0
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
0
- एकून खातेदार संख्या :
927
- एकून कुटुंब संख्या :
927
- एकून घर संख्या :
उपातखेडा 427 पायविहीर ०० जांभळा खतीजापूर
- एकून शौच्छालय संख्या :
100
- गृह कर :
पाणी कर : एकून खाजगी नळ सख्या : 0
एकून सार्वजनिक नळ सख्या : 4
एकून हातपंप : 6
विहीर : 5
टयुबवेल : 6
इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : 400
सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : 10
एकून शेतकरी संख्या : 232
एकून सिचंन विहिरीची संख्या : 104
एकून गुरांची संख्या : 62
एकून गोठयांची संख्या : 28
बचत गट संख्या : 12
अंगणवाडी : 4
खाजगी शाळा संख्या : नाही
जिल्हा परिषद शाळा संख्या : 4
एकून गोबर गॅस संख्या : 2
एकून गॅस जोडणी संख्या : 65
एकून विद्युत पोल संख्या : 98
प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : नाही
प्रवासी निवारा : नाही
ग्राम पंचायत कर्मचारी : 2
संगणक परिचालक : 1
ग्राम रोजगार सेवक : 4
महिला बचत गट संस्था : समाज मंदिर : 4
हनुमान मंदिर : 5
पशुवैधाकिय दवाखाना : नाही
पोस्ट आफिस : नाही
गावाचा नकाशा व दिशा पट


























