ग्रामपंचायत कार्यालयउपातखेडा
पंचायत समितीअचलपूर , जिल्हा. अमरावती
सोमवार ते शुक्रवार:सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५
शनिवार व रविवार:शासकीय सुट्टी
  नागरीक सुविधा अर्ज
मुख्य पृष्ठ
ग्रामपंचायत टिपणीगॅलरी/छायाचित्रेपदाधिकारी व सेवकवर्गगावातील उद्योगगावातील बातम्याई-दवंडीदिव्यांग लोकांची यादी
डिजिटल लायब्ररी
ONLINE मार्गदर्शन
विकास कामे माहितीशासकीय योजना यादीनिधी उत्पन्न व खर्चाचा तपशीलचालू-पूर्ण विकास कामेग्राम अहवाल
आरोग्य सेवा व माहितीशासकीय आरोग्य योजना बद्दल शासन सेवा व इतर सेवा व माहिती
नोकरी विषयकशाळा/महाविद्यालय यादीशाळाअंगणवाडीकृषी विज्ञान
माहितीचा अधिकार
वैद्यकीय मदत कक्षदिव्यांग नोंदणीQR यादी

  QR

गाव निवडा

1

नवीन अर्जासाठी गाव निवडा

1

छायाचित्रे

गावातील उपक्रम आणि संस्मरणीय क्षण

Gallery Image
छायाचित्र
Gallery Image
छायाचित्र
Gallery Image
छायाचित्र
ग्रामपंचायत उपातखेडा अंतर्गत पायविहीर येथील निसर्गनिर्वाचन केंद्र तथा प्रशिक्षण केंद्र
ग्रामपंचायत उपातखेडा अंतर्गत पायविहीर येथील निसर्गनिर्वाचन केंद्र तथा प्रशिक्षण केंद्र
मा.श्री. अभिशांत पांडा सर मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती यांची ग्रामपंचायत उपातखेडा विशेष भेट
मा.श्री. अभिशांत पांडा सर मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. अमरावती यांची ग्रामपंचायत उपातखेडा विशेष भेट
नाविन्य पूर्ण उपक्रम हेल्मेट वितरण
नाविन्य पूर्ण उपक्रम हेल्मेट वितरण

गावातील नागरिकान ग्रा.प. कडून हेल्मेट वितरण

 लेक लाडकी योजना ग्रामपंचायत तर्फे सुरु करण्यात आली.
लेक लाडकी योजना ग्रामपंचायत तर्फे सुरु करण्यात आली.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांचे हस्ते 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जन्मलेल्या मुलीच्या नावाने लेक लाडकी योजना ग्रामपंचायत तर्फे सुरु करण्यात आली.

Gallery Image
छायाचित्र
Gallery Image
छायाचित्र
Gallery Image
छायाचित्र
सामुहिक वन हक्क कायद्या अंतर्गत मिळालेल्या जमिनीवर मनरेगा योजने  अंतर्गत काम करणारे नागरिक
सामुहिक वन हक्क कायद्या अंतर्गत मिळालेल्या जमिनीवर मनरेगा योजने अंतर्गत काम करणारे नागरिक

सामुहिक वन हक्क कायद्या अंतर्गत मिळालेल्या जमिनीवर मनरेगा योजने अंतर्गत काम करतांना गावातील नागरिक

ग्रामपंचायत उपातखेडा अंतर्गत ग्रामसभा पायविहीर येथे सामुहिक वन क्षेत्रात सौर उर्जावरील  पंप बसविण्यात आले
ग्रामपंचायत उपातखेडा अंतर्गत ग्रामसभा पायविहीर येथे सामुहिक वन क्षेत्रात सौर उर्जावरील पंप बसविण्यात आले

पायविहीर येथे सामुहिक वन क्षेत्रात जंगलातील वन्य प्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याकरिता सौर उर्जावरील पंप बसवून पाणवठा तयार करण्यात आला

महामहीम राज्यपाल श्री.के. शंकरनारायणन यांनी १३ डिसेंबर २०१२  रोजी भेट
महामहीम राज्यपाल श्री.के. शंकरनारायणन यांनी १३ डिसेंबर २०१२ रोजी भेट

ग्रामपंचायत उपातखेडा, ता. अचलपूर, जि. अमरावती अंतर्गत येणारे उपातखेडा,पायविहिर,जांभळा, खतीजापूर या गावमध्ये महाराष्ट्र राज्यात वन अधिकार कायदा (FRA) 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विशेष ओळख मिळवणारे पहिले आदिवासी ग्रामपंचायत ठरली आहे.

ग्रामपंचायत कार्यालय

ग्रामपंचायत ही ग्रामीण शासनाची मूलभूत संस्था आहे. ती स्थानिक विकास, सार्वजनिक कल्याण योजना, पायाभूत सुविधा देखभाल आणि पारदर्शक प्रशासनासाठी कार्य करते.

आम्ही नागरिक-केंद्रित सेवा सुधारण्यासाठी आणि सहभागी शासन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत.

“सेवा • समर्पण • पारदर्शकता”

संपर्क माहिती

-
-
ग्रामपंचायत कार्यालय उपातखेडा , महाराष्ट्र, भारत

© 2026 ग्रामपंचायत कार्यालय. सर्व हक्क राखीव.